निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 6 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 6 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 06 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 803 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 26 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1734 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.058 टीएमसी
एकूण टक्केवारी 90.27%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 266 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.735 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.84%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 04 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 2053 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.323 टीएमसी
एकूण टक्केवारी 90.03%
गतवर्षी 6 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 40.782 टीएमसी व टक्केवारीत 84.38% एवढा होता तर आज 6 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 46.148 टीएमसी व 96.49% एवढा आहे. वीर धरणातून निरा नदी पात्रात 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.00 वा वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1299 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे तर निरा नदीत सोडलेला विसर्ग 13911 क्युसेक इतका आहे.
उजनी धरण अपडेट्स
दि 6/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 497.160 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 107.40%
दौंड विसर्ग 116506 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 282 मिमी.
उजनी धरणात पाण्याचा येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने उजनी धरणाच्या सांडाव्यावरून भीमा नदीपत्रात 126600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.