कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 30 जुलै 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

उजनी आज होणार @ 50% ?

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 30 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 652 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.730 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.21%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 48 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1345 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.821 टीएमसी
एकूण टक्केवारी 83.73%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 260 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.035 टीएमसी
एकूण टक्केवारी 96.04%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 49 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1632 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.712 टीएमसी
एकूण टक्केवारी 73.51%

गतवर्षी 30 जुलै 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 35.293 टीएमसी व टक्केवारीत 73.03% एवढा होता तर आज 30 जुलै 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 42.300 टीएमसी व 87.53 % एवढा आहे.वीर धरणातून निरा नदी पात्रात 30 जुलै 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता 15161 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.तर वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1101 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरण अपडेट्स
दि 30/07/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 494.00 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 44.49%
दौंड विसर्ग 31487 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 0 मिमी ,एकूण 271 मिमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!