कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी व उजनी धरणातील 24 जुलै 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 24 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 35 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 437 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 14.287 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.79%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 61 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 917 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.264 टीएमसी
एकूण टक्केवारी 53.40%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 2 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 191 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.621 टीएमसी
एकूण टक्केवारी 70.38%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 78 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1138 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.425 टीएमसी
एकूण टक्केवारी 65.74%

वीर धरणातून निरा उजव्या कालव्यासाठी 1204 क्युसेक व डाव्या कालव्यातून 700 क्युसेक ने खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात आले आहे गतवर्षी 24 जुलै 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 25.255 टीएमसी व टक्केवारीत 52.26% एवढा होता तर आज 24 जुलै 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 29.599 टीएमसी व 61.24. % एवढा आहे .

उजनी धरण अपडेट्स
दि 24/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 489.500 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 18.53 %
दौंड विसर्ग 16911 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 1 मिमी ,एकूण 254 मिमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!