कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 21 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज गुरुवार दि 21 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 524 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 16 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1831 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.629 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.14%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 122 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.170 टीएमसी
एकूण टक्केवारी 44.33%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 727 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 18 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1348 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.426 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.85%

उजनी धरण
पाणी पातळी 492.640 मीटर
एकूण साठा 2145.62 दलघनमी 75.76 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 342.81 दलघनमी 12.10 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 22.60 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 3500 क्यूसेक्स

धरणातून विसर्ग

वीजनिर्मिती 1600 क्यूसेक्स

धरणाच्या सहा गेट्स मधून 3400 क्युसेक्स भीमा नदीत विसर्ग एकूण विसर्ग 5000 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!