कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 22 ऑगस्ट 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 22 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 458 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 20.797 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.49%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 9 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1616 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.729 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 112 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.987 टीएमसी
एकूण टक्केवारी 74.26%

(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 1 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1118 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.037 टीएमसी
एकूण टक्केवारी 82.30%

उजनी धरण

पाणी पातळी 492.00 मिटर
एकूण साठा 2003.31 दलघनमी 70.74 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 200.50 दलघनमी 7.08 टी एम सी

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 13.22 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 2186 क्यूसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!