निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 18 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज बुधवार दि 18 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 11 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 145 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.97 टीएमसी
एकूण टक्केवारी 8.40%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 44 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 222 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.50 टीएमसी
एकूण टक्केवारी 12.83%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 01 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 102 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.93 टीएमसी
एकूण टक्केवारी 52.42%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 43 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 300 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.01 टीएमसी
एकूण टक्केवारी 27.57%
गतवर्षी 18 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 4.66 टीएमसी व सरासरी टक्केवारी 9.65% होती. तर आज 18 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 9.43 टीएमसी व सरासरी टक्केवारी 19.51% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 00 तर डाव्या कालव्यासाठी 00 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 18/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 494.580 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 54.75%
दौंड विसर्ग 18021 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 00 मिमी ,एकूण 67 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.



