निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 21 जून 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शनिवार दि 21 जून 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 9 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 227 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.213 टीएमसी
एकूण टक्केवारी 17.93%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 27 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 394 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.521 टीएमसी
एकूण टक्केवारी 21.49%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 134 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.702 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.87%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 57 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 565 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.494 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.48%
गतवर्षी 21 जून 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 4.727 टीएमसी व सरासरी टक्केवारी 9.78% होती. तर आज 21 जून 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 15.924 टीएमसी व सरासरी टक्केवारी 32.95% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 00 तर डाव्या कालव्यासाठी 00 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 21/06/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 495.530 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 72.79%
दौंड विसर्ग 42637 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 69 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 16600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




