निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 9 जुलै 2026 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

“वीर धरण 100 टक्के भरले “उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 9 जुलै 2026 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 26 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 459 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 11.166 टीएमसीएकूण टक्केवारी 47.49%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 66 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 877 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 6.530 टीएमसीएकूण टक्केवारी 55.67%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 248 मिलिमीटरभूमीपुत्र न्यूजउपयुक्त पाणीसाठा 9.374 टीएमसीएकूण टक्केवारी 99.63%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 115 मिलिमीटर1 जून 2026 पासूनचा एकूण पाऊस 954 मिलिमीटर भूमीपुत्र न्यूज उपयुक्त पाणीसाठा 1.696 टीएमसीएकूण टक्केवारी 57.18%
गतवर्षी 9 जुलै 2025 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 34.282 टीएमसी व सरासरी टक्केवारी 70.93% होती. तर आज 9 जुलै 2026 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 29.175 टीएमसी व सरासरी टक्केवारी 60.37% एवढीआहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1500 तर डाव्या कालव्यासाठी 827 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे09/07/2026 रोजी पहाटे 5:00 वाजता वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी वीर धरणा मधून निरा नदी पात्रामध्ये सुरू असलेला विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
उजनी धरण अपडेट्स
दि 9/07/2026 सकाळी 6.00 वाजता पाणी पातळी 492.880 मीटरभूमीपुत्र न्यूजटक्केवारी 26.25%दौंड विसर्ग 131262 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)आजचा पाऊस 04 मिमी ,एकूण 88 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 00 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




