निरा खोऱ्यातील वीर ,भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी या धरणांची पाणी पातळी समाधानकारक… पण पाऊसाची विश्रांती मात्र भीमा खोऱ्यातील उजनीची परिस्थिती चिंताजनक

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील मंगळवार 5 सप्टेंबर 2023 सकाळी 6.00 वाजताचा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील पाणी पातळी समाधानकारक असली तरीही भीमा खोऱ्यातील सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत कमी असून चिंताजनक आहे यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे निरा व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज मंगळवार दि 5 सप्टेंबर 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 507 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 22.394 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.29%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1731 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.679 टीएमसी
एकूण टक्केवारी 99.57%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 121 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.139 टीएमसी
एकूण टक्केवारी 65.25%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1216 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.280 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.90%
उजनी धरण
पाणी पातळी 492.300 मिटर
एकूण साठा 2069.00 दलघनमी 73.06 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 206.19 दलघनमी 9.40 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 17.54 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग 1827 क्यूसेक्स




