भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील 7ऑगस्ट 2023 चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज सोमवार दि 7 ऑगस्ट 2023 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा व निरा खोऱ्यातील चारही धरणे 10 ऑगस्ट 2023 पर्यंत शंभरी गाठतील असा अंदाज असून भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील पाणी साठा मात्र हळूहळू वाढत आहे
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 423 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 18.775 टीएमसी
एकूण टक्केवारी 79.89%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 8 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1489 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.223 टीएमसी
एकूण टक्केवारी 95.70%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 109 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.372 टीएमसी
एकूण टक्केवारी 89.00%
(वीर धरणातून निरा डाव्या कालव्यासाठी 827 क्यूसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले असून उजव्या कालव्यासाठी 1550 क्युसेक्सने सिंचनासाठी पाणी सोडले आहे)
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 4 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1044 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.816 टीएमसी
एकूण टक्केवारी 76.28%
उजनी धरण
पाणी पातळी 491.710 मिटर
एकूण साठा 1941.50 दलघनमी 68.56 टी एम सी
उपयुक्त पाणीसाठा 138.69 दलघनमी 4.90 टी एम सी
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 9.14 %
जलाशयात येणारा पाण्याचा विसर्ग. 9 हजार 454 क्यूसेक्स




