निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 1 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज मंगळवार दि 1 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 17 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 339 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.719 टीएमसी
एकूण टक्केवारी 49.86%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 62 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 632 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.471 टीएमसी
एकूण टक्केवारी 38.12%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 00 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 136 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 6.845 टीएमसी
एकूण टक्केवारी 72.75%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 34 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 924 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.340 टीएमसी
एकूण टक्केवारी 63.41%
गतवर्षी 1जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 6.175 टीएमसी व सरासरी टक्केवारी 12.78% होती. तर आज 1जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 25.377 टीएमसी व सरासरी टक्केवारी 52.51% एवढी
आहे .



