निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 11 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज रविवार दि 11 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 04 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 835 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 20 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1816 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.053 टीएमसी
एकूण टक्केवारी 94.93%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 267 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.407 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 08 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 2097 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.405 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.29%
गतवर्षी 11 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 42.064 टीएमसी व टक्केवारीत 87.04% एवढा होता तर आज 11 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 47.369 टीएमसी व 98.01% एवढा आहे .वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1550 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 11/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 497.080 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 105.59%
दौंड विसर्ग 12253 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 09 मिमी ,एकूण 311 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 11600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.