कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 9 ऑगस्ट 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शुक्रवार दि 9 ऑगस्ट 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 04 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 820 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 23.502 टीएमसी
एकूण टक्केवारी 100%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 10 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1764 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.809 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.15%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 02 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 267 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.306 टीएमसी
एकूण टक्केवारी 98.91%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 03 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 2063 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 3.405 टीएमसी
एकूण टक्केवारी 92.29%

गतवर्षी 9 ऑगस्ट 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 41.794 टीएमसी व टक्केवारीत 86.48% एवढा होता तर आज 9 ऑगस्ट 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 47.022 टीएमसी व 97.30% एवढा आहे .वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1400 तर डाव्या कालव्यासाठी 650 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे

उजनी धरण अपडेट्स
दि 9/08/2024 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 497.030 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 104.46%
दौंड विसर्ग 12660 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)

आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 298 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 11600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!