महाराष्ट्रमाळशिरस तालुका

नीरा खोऱ्यातील धरणांची हाफ सेंचुरी…

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात संथगतीने वाढ

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, गुंजवणी या तीनही धरणातील पाणीसाठा 50% च्या वरती गेला असून वीर धरणात पाणीसाठा 50% च्या जवळपास असून गतवर्षीच्या तुलनेत या चारही धरणातील पाणीसाठा कमी असून आज सोमवार दि 24 जुलै 2023 रोजी सकाळी 6 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चारही धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 28 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 308 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 11.767 टीएमसी
एकूण टक्केवारी 50.07%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 91 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 1048 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.045 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.06%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 06 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 87 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.518 टीएमसी
एकूण टक्केवारी 48.02%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 106 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 721 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 1.924 टीएमसी
एकूण टक्केवारी 52.14%

गतवर्षी 24 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 35.476 टीएमसी व टक्केवारीत 73.40% एवढा होता तर आज 24 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 25.254 टीएमसी व 52.25% एवढा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!