कृषीमहाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी धरणातील 19 जुलै 2023 चा सायंकाळी 4.00 वाजता चा पाणीसाठा ?

भूमीपुत्र न्यूज

नीरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा पाणीसाठा आज बुधवार दि 19 जुलै 2023 रोजी गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत कमी आहे बुधवार दि 19 जुलै 2023 रोजी सायंकाळी 4 .00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याचा साठा व टक्केवारी याप्रमाणे

निरा देवघर

भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 60 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 801 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 4.802 टीएमसी
एकूण टक्केवारी 40.94%

भूमीपुत्र न्यूज

भाटघर
आजचा पाऊस 22 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 253 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
आजची पाणी क्षमता 8.076 टीएमसी
एकूण टक्केवारी 34.36%

वीर
आजचा पाऊस 06 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 76 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 2.548 टीएमसी
एकूण टक्केवारी 27.08%

गुंजवणी

भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 23 मिलिमीटर
1 जून 2023 पासूनचा एकूण पाऊस 490 मिलिमीटर
आजची पाणी क्षमता 1.286 टीएमसी
एकूण टक्केवारी 34.84%

गतवर्षी 19 जुलै 2022 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 33.156 टीएमसी व टक्केवारीत 68.60% एवढा होता तर आज 19 जुलै 2023 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 16.712 टीएमसी व 34.57 % एवढा आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!