निधन वार्तामाळशिरस तालुका
प्रभाकर तुळशीराम मगर -पाटील यांचे निधन
भूमीपुत्र न्यूज
निमगाव (म) ता माळशिरस येथील प्रभाकर तुळशीराम मगर पाटील वय वर्ष 79 यांचे शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी पहाटे 5 वा 15 मिनिटांनी अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले . निमगाव चे सरपंच म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला होता आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव असे योगदान होते .त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सूना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर निमगाव (म) येथील त्यांच्या शेतात शनिवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ते निमगाव चे माजी उपसरपंच नंदकुमार मगर पाटील यांचे वडील होते.
“भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे कै प्रभाकर तुळशीराम मगर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली “