निरा खोऱ्यात मुसळधार पाऊस…निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 25 जुलै 2024 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असून निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज गुरुवार दि 25 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 31 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 468 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 15.756 टीएमसी
एकूण टक्केवारी 67.04%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 103 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1030 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 7.046 टीएमसी
एकूण टक्केवारी 60.07%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 14 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 205 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.048 टीएमसी
एकूण टक्केवारी 85.55%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 151 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 1289 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.620 टीएमसी
एकूण टक्केवारी 71.01%
उजनीत आवक वाढली
उजनी धरण अपडेट्स
दि 25/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 489.830 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 14.72 %
दौंड विसर्ग 43150 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 8 मिमी ,एकूण 262 मिमी.
वीर धरणातून निरा उजव्या कालव्यासाठी 1299 क्युसेक व डाव्या कालव्यातून 700 क्युसेक ने खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात आले आहे तसेच नीरा खोऱ्यात पावसाचा जोर वाढत असल्याने खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी तसेच वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
भूमीपुत्र न्यूज
वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने वीर धरणाच्या सांडव्यावरून आज गुरुवार 25 जुलैरोजी दुपारी 4 वाजता नीरा नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती निरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली.
गतवर्षी 25 जुलै 2023 रोजी या चार धरणातील एकूण पाणीसाठा 27.977 टीएमसी व टक्केवारीत 57.89% एवढा होता तर आज 25 जुलै 2024 रोजी याच चार धरणातील एकूण पाणीसाठा 33.470 टीएमसी व 69.25. % एवढा आहे