कृषीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

भाटघर, नीरा देवघर, वीर ,गुंजवणी आणि उजनी धरणातील आजचा पाणीसाठा

भूमीपुत्र न्यूज

निरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या 4 धरणातील व भीमा खोऱ्यातील उजनी धरणातील आज रविवार दि 21 जुलै 2024 रोजीचा सकाळी 6.00 वा. पाणीसाठा

भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 10 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 347 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 10.760 टीएमसी
एकूण टक्केवारी 45.78%

निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 52 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 692 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.471 टीएमसी
एकूण टक्केवारी 38.12%

वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 0 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 182 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 4.646 टीएमसी
एकूण टक्केवारी 49.38%

गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 37 मिलिमीटर
1 जून 2024 पासूनचा एकूण पाऊस 953 मिलिमीटर

भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.002 टीएमसी
एकूण टक्केवारी 54.24%

उजनी धरण अपडेट्स
दि 21/07/2024 सकाळी 6 वाजता
पाणी पातळी 489.040 मीटर

भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी वजा 23.61 %
दौंड विसर्ग 7954 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 3 मिमी ,एकूण 251 मिमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!