निरा देवघर ,भाटघर, वीर , गुंजवणी व उजनी धरणातील 26 जुलै 2025 चा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा

उजनी धरण पाणीसाठा ?
भूमीपुत्र न्यूज
निरा खोऱ्यातील निरा देवघर ,भाटघर, वीर व गुंजवणी या धरणांचा तसेच भीमा खोऱ्यातील उजनी धरणाचा आज शनिवार दि 26 जुलै 2025 रोजीचा सकाळी 6.00 वाजता चा पाणीसाठा
भाटघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 18 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 531 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 21.911 टीएमसी
एकूण टक्केवारी 93.23%
निरा देवघर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 74 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1302 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 9.539 टीएमसी
एकूण टक्केवारी 81.32%
वीर
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 13 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 170 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 8.339 टीएमसी
एकूण टक्केवारी 88.64%
गुंजवणी
भूमीपुत्र न्यूज
आजचा पाऊस 48 मिलिमीटर
1 जून 2025 पासूनचा एकूण पाऊस 1521 मिलिमीटर
भूमीपुत्र न्यूज
उपयुक्त पाणीसाठा 2.675 टीएमसी
एकूण टक्केवारी 72.50%
गतवर्षी 26 जुलै 2024 रोजी या चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 37.191 टीएमसी व सरासरी टक्केवारी 76.95% होती. तर आज 26 जुलै 2025 रोजी याच चार धरणातील सरासरी एकूण पाणीसाठा 42.470 टीएमसी व सरासरी टक्केवारी 87.88% एवढी
आहे .
वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी 1550 तर डाव्या कालव्यासाठी 827 क्युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे
उजनी धरण अपडेट्स
दि 26/07/2025 सकाळी 6.00 वाजता
पाणी पातळी 496.620 मीटर
भूमीपुत्र न्यूज
टक्केवारी 95.39%
दौंड विसर्ग 9693 क्यूसेक(उजनी मध्ये दौंड चा विसर्ग मिसळतो)
आजचा पाऊस 01 मिमी ,एकूण 211 मिमी. उजनी धरणातुन भीमा नदीपत्रात 10,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.




